राजा रघुवंशी हत्याकांडाला नवं वळण; हवाला व्यवहार, चार बँक खाती अन् जितेंद्र रघुवंशीचा संशयास्पद संबंध!

Raja Raghuvanshi Honeymoon Case : राजा रघुवंशी याच्या खुनाची कहाणी आता केवळ कौटुंबिक कटाची न राहता, आर्थिक फसवणूक आणि हवाला व्यवहाराच्या मोठ्या जाळ्यात अडकलेली दिसतेय.
Raja Raghuvanshi Honeymoon Case
Raja Raghuvanshi Honeymoon Caseesakal
Updated on

Raja Raghuvanshi Honeymoon Case : राजा रघुवंशी याच्या खुनाची कहाणी आता केवळ कौटुंबिक कटाची न राहता, आर्थिक फसवणूक आणि हवाला व्यवहाराच्या मोठ्या जाळ्यात अडकलेली दिसतेय. आधी फक्त पाच आरोपी (सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि त्याचे तीन साथीदार) चर्चेत होते; पण आता या गुन्ह्यात आणखी एक संशयित नाव पुढं आलं आहे, ते म्हणजे जितेंद्र रघुवंशी..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com