राजा रघुवंशीच्या हत्येपूर्वीचा 'तो' शेवटचा फोटो आला समोर; कामाख्या देवीच्या दर्शनानंतर काढला Photo, महत्त्वाचा पुरावा हाती!
Raja Raghuvanshi Case : मुळात राजा रघुवंशी हनिमूनसाठी थायलंडला जाण्याच्या विचारात होता. परंतु, सोनमने कामाख्या देवीचे दर्शन घेण्याचा अट्टहास धरल्याने राजाने शिलाँगची निवड केली.
Raja Raghuvanshi Honeymoon Case : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. हत्येपूर्वीचा त्याचा शेवटचा फोटो आता समोर आला असून, तो आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात (Kamakhya Temple) दर्शन घेतल्यानंतर काढण्यात आला होता.