Raja Raghuvanshi Killing Case : राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. इंदूर गुन्हे शाखेच्या एसीपी पूनम चंद यादव (ACP Poonam Chand Yadav) यांनी सांगितलं की, या प्रकरणातील सर्व चार आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, हत्येचा कट पूर्वनियोजित होता.