Raja Raghuwanshi Case : इंदूरमधील वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशीची त्याच्या हनिमूनदरम्यान मेघालयातील चेरापुंजी येथे हत्या झाली होती. या प्रकरणातील तपास अधिक गतीने पुढे नेण्यासाठी शिलाँग पोलिसांनी (Shillong Police) २३ मे रोजीच्या घटनेची पुन्हा निर्मिती केली.