Raja Raghuwanshi Case : इंदूरमधील राजा रघुवंशीच्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. पत्नी सोनम रघुवंशीने मेघालयात (Meghalaya) नवविवाहित पतीचा खून केल्याच्या आरोपामुळे लोक न्यायाच्या मागणीसाठी एकवटत आहेत. अशातच, आता राजाच्या घरातील त्याची आणि सोनमची बेडरूम सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.