Air Force Fighter Jet Crash : राजस्थानात वायुसेनेचे विमान कोसळले, पायलटसह सहकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता

Air Force Plane Crash : स्थानिक लोकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिस ठाण्यातील पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की विमानात किती लोक होते याची माहिती नाही, परंतु येथे मृतदेहांचे तुकडे विखुरलेले आहेत.
Wreckage of the Indian Air Force aircraft scattered across the crash site in Rajasthan; pilot and crew feared dead as rescue operations continue.
Wreckage of the Indian Air Force aircraft scattered across the crash site in Rajasthan; pilot and crew feared dead as rescue operations continue.esakal
Updated on

राजस्थानधील चुरु जिल्ह्यातील रतनगड भागातील भानुदा गावात वायुसेनेचे विमान कोसळल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक लोकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिस ठाण्यातील पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र, पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी केलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com