Candy Blast Incident : कँडी खाताच तोंडात स्फोट, तीन वर्षांच्या मुलीचा जबडा अन् गाल फाटला; धक्कादायक घटनेने खळबळ

Explosive Candy : तातडीने रुग्णालयात नेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली असून मुलगी धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. एफएसएल तपास व तज्ज्ञांचे मत घेऊन पुढील कारवाई होणार आहे.
A shocking scene from Rajasthan’s Alwar district where a three-year-old girl suffered severe facial injuries after a candy-like explosive detonated in her mouth, prompting police investigation.

A shocking scene from Rajasthan’s Alwar district where a three-year-old girl suffered severe facial injuries after a candy-like explosive detonated in her mouth, prompting police investigation.

esakal

Updated on

राजस्थानातील अलवर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावात तीन वर्षांची मुलगी एका किराणा दुकानात कँडी खरेदी करण्यासाठी गेली होती. तिने कँडी खरेदी केली आणि तोंडात टाकताच स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की मुलीचा जबडा आणि गाल गंभीरपणे फाटला. दुकानदाराने तिला कँडीऐवजी कँडीसारखे दिसणारे स्फोटक दिल्याचे वृत्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com