अलवर (राजस्थान) : पत्नी परत आणण्याच्या नादात एक माणूस इतका आंधळा झाला, की त्यानं स्वतःच्या पुतण्याचाच (Uncle Kills Nephew) बळी दिला. तांत्रिकाच्या सांगण्यावरून मानवी रक्त व हृदय मिळवण्यासाठी केलेल्या या भयानक कृत्याने अलवर जिल्ह्यातील सराई कला गाव हादरलं आहे.