

Bhilwara Insurance Murder Case
esakal
Burnt fingers and fake accidents: पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी लोकांचा विमा उतरवायची आणि त्यांना विजेचा शॉक देऊन जीव घ्यायची. हा सगळा प्रकार राजस्थानमधील भिलवाडा पोलिसांनी उघड केला आहे. ही टोळी गरीब आणि आजारी लोकांचा शोध घेऊन आधी त्यांच्या नावावर मोठा विमा उतरवत असे आणि नंतर त्यांचा खून करुन त्यांच्या नावावरचा विमा लाटत असे.