Haribhau Bagade: राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Rajasthan Governor : हेलिकॉप्टरमध्ये स्फोट आणि धूर निघत असल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला. ही घटना राज्यपालांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक मानली जात आहे.
Rajasthan Governor 
Haribhau Bagade helicopter accident
Rajasthan Governor Haribhau Bagade helicopter accidentesakal
Updated on

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले . पाली येथून उड्डाण करताच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मागील भागात स्फोट झाला आणि मागच्या भागातून धूर येऊ लागला. सुदैवाने, पायलट ते पाहिले आणि मोठ्या हुशारीने त्याने सुरक्षित लँडिंग केले. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. राजस्थानमधील पाली येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर राज्यपाल जयपूरला परतत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com