

Police investigate the case of a 17-day-old infant allegedly killed by his four maternal aunts in Jodhpur due to superstition and jealousy.
esakal
राजस्थानमधील जोधपूरमध्ये १७ दिवसांच्या नवजात बाळाची त्याच्या मावशींनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेमुळेनवजात बाळाची हत्या केल्याचा आरोप आहे. नवजात बाळाच्या वडिलांनी आणि आजोबांनी असा आरोप केला आहे की बाळाच्या चार मावशी त्यांच्या मोठ्या कुटुंबाचा हेवा करत होत्या.