Kota Building Collapse : कोटामध्ये ३ मजली इमारत कोसळली, विद्यार्थासह २ जणांचा मृत्यू, १३ जणांना वाचवण्याचा यश, बचावकार्य सुरुच

Rajasthan Building Accident : राजस्थानमधील कोटा येथील तलवंडी भागात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली.या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू झाला असून १३ जणांना ढिगाऱ्यातून वाचवण्यात आले.
Rescue teams and SDRF personnel conduct search and rescue operations after a three-storey building collapsed in Kota’s Talwandi area, Rajasthan.

Custom URL

Rescue teams and SDRF personnel conduct search and rescue operations after a three-storey building collapsed in Kota’s Talwandi area, Rajasthan.

Custom URL

esakal

Updated on

राजस्थानमधील कोटा येथील तलवंडी भागात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये एका विद्यार्थ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला आणि १३ जण जखमी झाले. त्यापैकी पाच जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित आठ जखमींवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com