Rajasthan Politics : 'द्रौपदीचे पाच-पाच पती होते, काँग्रेसची अवस्था द्रौपदीसारखी झालीये'; खासदाराचं विधान

Rajasthan Politics : "गेहलोत, पायलट आणि दोतासरा यांनी त्यांच्या पक्षाशी युती करून आरएलपीला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पाठीत काँग्रेसने खंजीर खुपसलाय.?"
Rajasthan Politics
Rajasthan Politicsesakal
Updated on

जयपूर : राजस्थानातील नागौरचे खासदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (RLP) प्रमुख हनुमान बेनीवाल (Hanuman Beniwal) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका करत, पक्षातील अंतर्गत वादावरुन लक्ष वेधलंय. एसआय भरती परीक्षा (SI Recruitment Exam) रद्द करण्याच्या मागणीसाठी जयपूरमधील शहीद स्मारकावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या व्यासपीठावर त्यांनी हे वक्तव्य केलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com