Rajnath Singh: हिंद-प्रशांतचा प्रदेश मुक्त राहावा : राजनाथ सिंह
India Reaffirms Open and Inclusive Indo-Pacific Vision: भारताने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सर्वसमावेशक आणि मुक्त प्रदेशाचे धोरण मांडले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आसिआन परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट केली.