

Defence Minister Rajnath Singh's Nephew Dies After Being Hit by Speeding Bus
Esakal
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा भाचा प्रभात सिंह याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये भरधाव बसने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की जागीच प्रशांत सिंहचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजता घडली. अपघातानंतर प्रभात सिंह यांना रुग्णालयात नेलं होतं. पण त्याआधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.