

Rajya Sabha voting records
esakal
Opposition stages walkout during parliamentary proceedings: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ आणि सभात्यागाच्या पार्श्वभूमीवर, राज्यसभेने गुरुवारी 'अँटी-पेपर लीक दुरुस्ती विधेयक, २०२६' मंजूर केले आहे. एक दिवसापूर्वीच हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. आता संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यानंतर, हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी आणि स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले जाणार आहे.