Ayodhya: रामललाच्या आरती दर्शनासाठी आता ऑनलाईन प्रतिक्षेची गरज नाही; जाणून घ्या ऑफलाइन पास मिळवण्याची सोपी प्रक्रिया

Ram Lalla Aarti Offline Pass Process Explained: रामलला आरती दर्शनासाठी तत्काळ ऑफलाइन पासची सुविधा; यात्रीसुविधा केंद्रात आधारकार्डसह सोपी नोंदणी, ऑनलाइन प्रतिक्षेला पूर्णविराम
Ram Lalla Aarti Darshan Made Easy Learn Offline Pass Process and Skip Online Waiting

Ram Lalla Aarti Darshan Made Easy Learn Offline Pass Process and Skip Online Waiting

esakal

Updated on

राम मंदिरात वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आरती दर्शनासाठी तत्काळ पास देण्याची नवी सुविधा सुरू केली आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळील बिर्ला धर्मशाळेसमोरील 'यात्री सुविधा केंद्रात' सकाळी ९ वाजल्यापासून हे पास उपलब्ध होत आहेत. त्यामुळे भाविकांना पास मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com