

Ram Mandir Donation Scam
Esakal
राम मंदिर दानचोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता मंदिर ट्रस्टकडून दान म्हणून आलेली रोकड, दागिने यांची सुरक्षा आणि मोजणीत पारदर्शकता आणण्यासाठी मोठे बदल केले आहेत. मोजणी कक्षात आता कर्मचाऱ्यांना कठोर सुरक्षा व्यवस्था आणि दुहेरी तपासणीनंतरच प्रवेश दिला जाईल. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार आता मोजणी कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू केला जाईल. New Dress Code After Ram Mandir Donation Scam