राम मंदिर दान चोरी प्रकरणी चंपत राय यांच्यासह अनिल मिश्रांना क्लीन चीट; SIT अहवालात आठ जणांचेच नाव

Ram Mandir Donation Case राम मंदिर दान चोरी प्रकरणी एसआयटीच्या अंतिम अहवालात चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे नाव नाही. सरकारला सोपवण्यात आलेला अहवाल पुढे कार्यवाही करण्यासाठी ट्रस्टकडे देण्यात आला आहे.
Ram Mandir Donation Theft

Ram Mandir Donation Theft

esakal

Updated on

राम मंदिर दानचोरी प्रकरणी सर्वाधिक आरोप झालेले ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्यासह विश्वस्त अनिल मिश्रा यांना एसआयटीने क्लीन चिट दिली आहे. एसआयटीच्या अंतिम अहवालात दोघांचेही नाव नाही. सरकारला सोपवण्यात आलेला अहवाल पुढे कार्यवाही करण्यासाठी ट्रस्टकडे देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम अहवालात फक्त ८ लोकांचे नाव असून त्यांना आधीच अटक करण्यात आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com