Groom Found Dead an Hour Before Wedding

Groom Found Dead an Hour Before Wedding

esakal

प्रेमातून पोलीस स्टेशनपर्यंत…अन् शेवटी मृत्यू! नवरदेवाने लग्नाच्या एक तासापूर्वी का संपवलं जीवन?

Groom Found Dead an Hour Before Wedding : या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येची नोंद केली आहे. पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Published on

Ranchi Groom Dies Just Before Wedding : लग्नाच्या एक तासापूर्वी नवरदेवाने गळफास घेत आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये ही घटना घडली. त्यांच्या प्रेयसीने त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येची नोंद केली आहे. पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com