

RBI Announces Special Dollar Supply Window for Oil Companies
esakal
दिल्ली : जागतिक बाजारामध्ये खनिज तेलाच्या वाढत जाणाऱ्या किमती आणि रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने आज निर्णायक पावले टाकली आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तीन तेल कंपन्यांना डॉलरचा पुरेसा पुरवठा व्हावा उद्देशाने ‘स्पेशल विंडो’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.