

Delhi Bomb Blast Abu Ukasa
ESakal
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील दहशतवादी हल्ल्याच्या आणि जैश-ए-मोहम्मदच्या फरीदाबाद-सहारापूर मॉड्यूलच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासात मास्टरमाइंड अबू उकासा (कोड नेम) याचे नाव समोर आले आहे. स्फोट झालेल्या ह्युंदाई आय२० कारचा चालक मोहम्मद उकासा हा तुर्कीच्या अंकारा येथील उकासाच्या संपर्कात होता. उकासा हा मोहम्मद उमर आणि मुझम्मिल शकीलचा हँडलर असल्याचे सांगितले जाते.