REET परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक; शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बडतर्फ

महाराष्ट्रामध्ये विविध परीक्षेचा गोंधळ सुरु असताना तिकडे राजस्थानमध्ये REET परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्याची घटना समोर आली आहे.
REET exam question paper leak in Rajsthan
REET exam question paper leak in RajsthanEsakal

महाराष्ट्रामध्ये विविध परीक्षेचा गोंधळ सुरु असताना तिकडे राजस्थानमध्ये REET परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थान सरकारने राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ धर्मपाल जरौली यांना आपले कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याबाबत बडतर्फ केले. (REET exam question paper leak in Rajsthan)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com