Election Commission of India : SIR वरून निवडणूक आयोगात मतभेद?, आयोगाकडून स्पष्टीकरण; दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा आक्षेप घेतल्याचा दावा

Election Commissioners objections : एसआयआरच्या प्रक्रियेवरून निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आयोगाने सर्व निर्णय एकमताने झाल्याचे स्पष्ट केले.
Election Commission of India Commissioners objections

Election Commission of India Commissioners objections

esakal

Updated on

Election Commission SIR controversy : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेवरून (एसआयआर) निवडणूक आयोगाच्या अंतर्गत मतभेद असल्याच्या वृत्तानंतर आयोगाच्या सूत्रांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही विषयावरील चर्चेदरम्यान निवडणूक आयुक्त प्रश्न उपस्थित करू शकतात, स्पष्टीकरण मागू शकतात किंवा आपले मत नोंदवू शकतात. मात्र, अशा टिप्पण्यांना औपचारिक ‘मतभेद’ (डिसेंट) म्हणता येणार नाही, असे आयोगाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com