राष्ट्रपतींचे माजी ADC ऋषभ यांनी इन्स्टावर सुरू केलं पेड सबस्क्रिप्शन, किती होते कमाई? आकडेवारी थक्क करणारी

Retired Major Rishabh Singh Sambyal : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे Aide-de-Camp (ADC) म्हणून काम केलेल्या सांब्याल यांनी इन्स्टाग्रामवर पेड सब्सक्रिप्शन सुरू केलं आहे.
Rishabh Singh Sambyal,

Rishabh Singh Sambyal

esakal

Updated on

रिटायर्ड मेजर ऋषभ सिंह सांब्याल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे Aide-de-Camp (ADC) म्हणून काम केलेल्या सांब्याल यांनी इन्स्टाग्रामवर पेड सब्सक्रिप्शन सुरू केलं आहे. त्यांच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, त्यांच्या एक्सक्लुझिव्ह कंटेंटसाठी आतापर्यंत १,५०० हून अधिक लोकांनी सब्सक्राइब केल्याचं दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com