Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Ram Shiva Controversy : “महादेव हे गरिबांचे देव, तर राम हे श्रीमंतांचे देव आहेत” असे म्हणत त्यांनी भाजपवर श्रीमंतांचा पक्ष असल्याची टीका केली. भाजप प्रवक्ते हे विधान देशाच्या एकता आणि विविधतेला बाधक असल्याचा आरोप केला.
Telangana Chief Minister Revanth Reddy

Telangana Chief Minister Revanth Reddy

esakal

Updated on: 

Revanth Reddy's Remarks on Ram and Shiva : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या शंकर आणि श्रीराम यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. दिल्लीतील एका प्रसारमाध्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना रेड्डी यांनी उत्तर आणि दक्षिण भारतातील धार्मिक व राजकीय अस्मितेचा संदर्भ देत भाजपवर टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com