Indore News : इंदूरमधील कुष्ठरुग्ण भिकारी करतो सावकारी! मालकीची आहेत तीन घरे आणि वाहने

इंदूर शहरात ‘भिक्षेकरीमुक्त’ मोहिमेदरम्यान एक धक्कादायक बाब आली उघडकीस.
Rich Beggar of Indore Leper Turns Moneylender

Rich Beggar of Indore Leper Turns Moneylender

sakal

Updated on

इंदूर - इंदूर शहरात ‘भिक्षेकरीमुक्त’ मोहिमेदरम्यान एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या मोहिमेत एका कुष्ठरुग्णाकडे भीक मागून मिळवलेल्या उत्पन्नातून तीन घरे, एक मोटार आणि तीन रिक्षांसह लाखो रुपयांची मालमत्ता असल्याचे उघडकीस आले. हा कुष्ठरूग्ण चाकांच्या फळीवर फिरत भीक मागत असतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com