Rishikesh: गंगा नदीवरील देशातील पहिल्या ग्लास ब्रिजवर लागणार तिकीट? बजरंग सेतूच्या मुख्य पुलावरून प्रवास मात्र मोफत

ऋषिकेशच्या बजरंग सेतूवरील काचेच्या डेकवरून चालण्याचा थरार अनुभवण्यासाठी तिकीट व्यवस्था लागू करण्याची तयारी; मुख्य पुलावरून पायी प्रवास मात्र पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार
Bajrang Setu Glass Deck Ticket

Bajrang Setu Glass Deck Ticket

Sakal

Updated on

धर्मनगरी ऋषिकेशमध्ये पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या ‘बजरंग सेतू’वरील काचेच्या भागावरून चालण्याचा अनुभव आता सशुल्क होण्याची शक्यता आहे. पुलाच्या काचेच्या मार्गावर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासोबतच सुरक्षा आणि देखभालीचा खर्च भागवण्यासाठी प्रवेश शुल्क आकारण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र, यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्य पुलावरून पायी ये-जा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com