Rivaba Jadeja takes oath as Gujarat Minister of State
esakal
Rivaba Jadeja: गुजरातमध्ये गुरुवारी मोठी राजकीय घडामोडी घडली होती. मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज नवं मंत्रीमंडळ स्थापन करण्यात आलं आहे. त्यांचा शपथविधी गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे पार पडला. गुजरातच्या नव्या मंत्रीमंडळात एकूण २५ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात १६ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे यात क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्याही समावेश आहे.