Rohingya Boat Tragedy: समुद्रात आक्रोश! ५०० हून अधिक रोहिंग्याचा बुडून मृत्यू... मान्सूनच्या लाटांचा हाहाकार

Two Rohingya Refugee Boats Reportedly Sink in Bay of Bengal, Over 500 Feared Dead : बंगालच्या उपसागरात रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बुडाल्याने 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Rohingya Boat Tragedy: Over 500 Feared Dead in Bay of Bengal

Rohingya Boat Tragedy: Over 500 Feared Dead in Bay of Bengal

esakal

Updated on

बंगालच्या उपसागरात रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या दुर्घटनेत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संभाव्य मोठ्या जीवितहानीबाबत संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्चायुक्तालय (UNHCR) आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संघटना (IOM) यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मात्र, मृतांची अचूक संख्या आणि घटनेचे सर्व तपशील अद्याप अधिकृतरीत्या निश्चित झालेले नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com