Chaiwala'z Founder Rohit Sharma Found Dead
esakal
चायवाला स्टार्टअप सुरू करणारे उद्योजक रोहित शर्मा यांनी आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.