गोकर्ण (कर्नाटक) : कर्नाटकातील गोकर्णजवळील घनदाट जंगलात (Russian Woman Karnataka Cave) दोन लहान मुलींना घेऊन राहत असलेली रशियन महिला नीना कुटीना (वय ४०) हिला अखेर पोलिसांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले; पण जंगलातील नैसर्गिक जीवनातून शहरात आणल्यानंतर तिचा भावनिक उद्रेक समोर आला आहे.