
प्रख्यात कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांचे ९४ व्या वर्षी बंगळुरूत निधन झाले.
त्यांना हृदयरोगाचा त्रास होता.
त्यांना २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी बंगळूरु येथे निधन झाले. त्यांना हृदयरोगाचा त्रास होता. त्यांना २०२३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करणात आले होते. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा त्यावेळी चांगलीच रंगली होती. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.