Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

Sakal Podcast : येत्या ७ दिवसांत देशात CAA कायदा लागू होणार ते पक्षातून काढलं तरी ओबीसींसाठी लढणार"; भुजबळांचं मोठं विधान

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.....
Published on

----------------------------------------------------------

1. गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधीची लस बाजारात दाखल

2. परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात मोदींनी सांगितलं, परीक्षेची तयारी कशी करावी?

3. "सरकार किंवा पक्षातून काढलं तरी ओबीसींसाठी लढत राहणार"; भुजबळांचं मोठं विधान

4. सुप्रीम कोर्टाने जात आणि धर्माबाबत नोंदवलयं महत्त्वाचं निरीक्षण

5. येत्या ७ दिवसांत देशात सीएए कायदा लागू होणार, केंद्रीय मंत्र्यांचा दावा

6. अखेर कष्टाचं चीज झालं! सरफराज खानला टीम इंडियात मिळाली संधी

7. अँड दि फिल्मफेयर गोज टू....कोणता चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट, कोणाला मिळाला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार

रिसर्च अँड स्क्रिप्ट - विश्वास पुरोहित, युगंधर ताजणे

---------------------------------------------------------------------------------

गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधी एक मोठी माहिती समोर आलीय....ती काय आहे, तसेच पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यापूर्वी कोणता सल्ला दिलाय....याशिवाय ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी कोणती ठाम भूमिका घेतलीय....या सगळ्या बातम्या आपण सकाळच्या आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत....

नमस्कार मी युगंधर ताजणे, आज ३० जानेवारी.... वार मंगळवार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com