Sakal Podcast : आता लक्ष्य 'काशी-मथुरा', काय आहे हे प्रकरण? ते व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतेय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची खोटी लिंक

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

-------------------------------------------------------------------------
1.  बाबरीवर भगवा फडकवणारे कोठारी बंधू कोण होते? रस्त्यावर मारण्यात आली होती गोळी
2.  अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झालेलं विमान भारतीय नाही; DGCA ने दिली दिलासादायक माहिती!
3. काँग्रेसला लोकसभेच्या २२ जागा मिळण्याची शक्यता! 'या' मतदारसंघासाठी शिवसेनेचा आग्रह
4.  22 जानेवारीच्या सुट्टीविरोधात कोर्टात गेलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं! तुम्हाला तर...
5.  व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतेय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लाईव्ह प्रक्षेपणाची खोटी लिंक; एक क्लिक पडेल महागात
6.  'तुम्हाला खरं सांगते 'त्या' व्हिडिओमध्ये मी नाही'! नोराचाही 'डीपफेक' व्हिडिओ व्हायरल
7. क्रीडाविषयक बातमी -  हैदराबाद की अयोध्या...; विराट कोहली आता आहे तरी कुठे? व्हिडिओ होतोय व्हायरल
8. चर्चेतील बातमी - 'अयोध्येतील मोहीम फत्ते, आता लक्ष्य काशी-मथुरा', वकील हरी शंकर जैन म्हणाले...


रिसर्च अंँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

-------------------------------------------------------------------------
नमस्कार, मी युगंधर ताजणे, आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट.....
आज देशभरामध्ये राम मंदिराचं उद्घघाटन अन् प्रभु श्रीराम यांची अयोध्येतील भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणारेय...या निमित्तानं देशभरामध्ये उत्साहाचं, जल्लोषाचं अन् भक्तिमय वातावरण आहे....त्यानिमित्तानं वेगवेगळ्या घडामोडी आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत.....याशिवाय जगभरातील, देशातील विविध घडामोडींचा आढावाही घेणार आहोत.....
 अफगाणिस्तानमध्ये भारताचं एक विमान क्रॅश झाल्याची माहिती तेथील स्थानिक माध्यमांनी दिली होती.... मात्र, आता भारत सरकारने हे विमान भारतीय नसल्याचं स्पष्ट केलंय.... याबाबतचं सविस्तर वृत्त आपण जाणून घेणार आहोत......आज चर्चेतील बातमीमध्ये अयोध्येतील मोहीम फत्ते, आता लक्ष्य काशी-मथुरा', अशी घोषणा प्रसिद्ध विधिज्ञ हरी शंकर जैन यांनी केलीय....त्याविषयी ऐकणार आहोत....
 चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....राम मंदिराच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com