शीतल म्हात्रे प्रकरणाला नवे वळण ते जुनी पेन्शन योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Podcast

Sakal Podcast: शीतल म्हात्रे प्रकरणाला नवे वळण ते जुनी पेन्शन योजना

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

शीतल म्हात्रे प्रकरणाला नवे वळण ते जुनी पेन्शन योजना

१. ठाकरे कुटुंबाच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्या गौरी भिडेंना दणका

२. महिला कुस्तीपट्टूंसाठी खुशखबर! सांगलीत रंगणार 'महिला महाराष्ट्र केसरी'

३. शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणाला नवे वळण

४. बाबा रामदेव तरुणांना बनवणार संन्यासी

५. न्यूयॉर्कमधील सिग्नेचर बँक बुडाली!

६. ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई पटवर्धन यांना दुर्धर आजार, आर्थिक मदतीसाठी 'अलबत्या गलबत्या'चा विशेष प्रयोग..

७. कसोटी मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का! ODI मालिकेतून कर्णधार बाहेर

८. बातमी चर्चेतली - जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन