Sakal Podcast: पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे ते कांद्याचा वांदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal podcast

Sakal Podcast: पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे ते कांद्याचा वांदा

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

 पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे ते कांद्याचा वांदा
१. उद्धव ठाकरे २०२४मध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा असणार का?
२. महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई
३.वि.वि. करमरकर यांचे निधन
४. उद्धव ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत! ACB च्या रडारवर
५. खुल्या सागरातील जीवसृष्टी वाचविण्यासाठी करार
६. हैद्राबाद मध्ये शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन  यांना गंभीर दुखापत
७. हार्दिक पांड्याची इन्स्टाभरारी

शिवसेनेची शिवगर्जना यात्रा आता कोकणात पोहोचली आहे. या सभेदरम्यान संजय राऊत यांनी, उद्धव ठाकरे २०२४मध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा ठरू शकतात, अशी आशा व्यक्त केली. त्याविषयी बातमी ऐकणार आहोत. शिवाय महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई, ज्येष्ठ क्रीडापत्रकार वि.वि. करमरकर यांचे निधन, खुल्या सागरातील जीवसृष्टीवाचवण्यासाठी करार, हैद्राबादमध्ये चित्रीकरणादरम्यान अमिताभना गंभीर दुखापत, हार्दिक पांड्याची इन्स्टाग्रामवरील नवी कामगिरी अशा बातम्या आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. याचसोबत चर्चेतली बातमी आहे, कांदा उत्पादकांची. कांद्याला योग्य तो भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. राज्यात विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याची माहिती घेऊ, चर्चेतल्या बातमीत.

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com