Sakal Podcast : मायावती यांचे उत्तराधिकारी आकाश आनंद ते देवेंद्र फडणवीसच समाजात फुट पाडताहेत जरांगे-पाटील कडाडले!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

-----------------------------------------------------------------------

1. 15 वेळा तुरुंगवास, 31 वर्षांची शिक्षा; नोबेल विजेत्या मोहम्मदींचे पुन्हा उपोषण; कोण आहेत त्या? जाणून घ्या

2. मायावती यांचे उत्तराधिकारी 28 वर्षीय आकाश आनंद कोण आहेत? जाणून घ्या

3. Dheeraj Sahu : नोटबंदीला कडाडून विरोध, आता घरा सापडलं कोट्यवधींचं घबाड; दोन शिफ्टमध्ये मोजले जातायत पैसे

4. सरपंच, 4 वेळा खासदार अन् केंद्रात मंत्री... कोण आहेत छत्तीसगडचे होणारे मुख्यमंत्री विष्णू देव साय

5. तेलंगणात महिलांना मोफत बस प्रवास

6. "सगळं बोलून झालंय आता फक्त.." ऐश्वर्याला अनफॉलो केल्यानंतर बिग बींच्या ट्विटनं वाढवली चर्चा!

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताचा कर्णधार कोण? BCCI सचिव जय शाहांनी दिली मोठी अपडेट

8. चर्चेतील बातमी - Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीसच समाजात फुट पाडताहेत - मनोज जरांगे-पाटील

-----------------------------------------------------------------------------

बसपा प्रमुख मायवती यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केलीय.... याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत....काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पाचव्या दिवशीही सुरूच आहेत.... आतापर्यंत या छापेमारीत तब्बल ४०० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आलीय.... त्याबाबतही आपण जाणून घेणार आहोत...

आज चर्चेतील बातमीमध्ये जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या आरोपाची चर्चा होताना दिसत आहे....ते काय म्हणालेत हे जाणून घेणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....नर्गिस मोहम्मदी यांच्या बातमीनं....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com