sakal podcast
sakal podcastesakal

Sakal Podcast : संसदेबाहेर आत्मदहनाचा होता प्लॅन, आरोपी सागरचा खुलासा ते रामलल्लाच्या अयोध्येत जल मेट्रोही येणार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

--------------------------------------------------------------------------------------------

1. भारतीय नौदलाने उधळला जहाज अपहराणाचा प्रयत्न; वाचा नेमकं घडलं काय?

2. संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक; कोण आहे हा तरुण?

3. गुंतवणुकीची 'सुवर्ण'संधी! 18 डिसेंबरपासून इश्यू होणार सॉवरेन गोल्ड बाँड; किंमतही झाली निश्चित

4. संसदेबाहेर आत्मदहनाचा होता प्लॅन, आरोपी सागरचा खुलासा

5. रामलल्लाच्या अयोध्येत जल मेट्रोही येणार

6. प्रकाश राज यांना 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यात क्लीन चिट!

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - भारतीय महिलांनी कसोटी इतिहासात कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव!

8. चर्चेतील बातमी - "भाजपच्या जावयाला आंदण देण्यासाठी मुंबई महाराष्ट्रानं मिळवली नाही"; ठाकरेंची सडकून टीका

--------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहोत....आजचं सकाळचं पॉडकास्ट.....

संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या आरोपीला आता अटक करण्यात आलीय.... दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली असून.... त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं जाणारेय....याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर.... एक मोठी संधी चालून आलीय.... रिझर्व्ह बँकेने (RBI) सॉवरेन गोल्ड बाँडची किंमत निश्चित केलीय....त्याविषयी देखील माहिती करुन घेणार आहोत.....

धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास प्रकरणी सध्या राजकीय वातावरण पेटल्याचे दिसून येत आहे...यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारलंय....ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत.... चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.....भारतीय नौदलाच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com