Sakal Podcast : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; ते ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

-----------------------------------------------------------------------

1. पाकिस्तान-इराण दोन्ही मुस्लीम देश! तरी संघर्ष का निर्माण झालाय? जाणून घ्या कारण

2. राम मंदिर सोहळ्याला 'कोका कोला अन् हाजमोला'! काय आहे हे प्रकरण? अदानी अंबानींचही खास कनेक्शन

3. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोण-कोणत्या राज्यांनी जाहीर केलीये सुट्टी?

4. सनातननंतर उदयनिधी यांचा राम मंदिराला विरोध; वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता

5. गाडीतल्या व्हिडीओनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आम्ही तिघेच...

6. अयोध्या राम मंदिरात दर्शनासाठी जाणार का? पंकज त्रिपाठी स्पष्टच म्हणाले, "मी गुपचुप..."

7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - दोन दिग्गजांना मिळणार ब्रेक; विराट अयोध्येला जाण्यासाठी तर रोहित शर्मा...

8. चर्चेतील बातमी - ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल; आरोपी म्हणून पत्नी आणि मुलाचा उल्लेख

स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

----------------------------------------------------------------------------

नमस्कार.....मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहोत, आजचं सकाळचं पॉडकास्ट.....

अयोध्येत राम मंदिर सोहळ्याचा दिवस हळूहळू जवळ येतोय..... सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी.... पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येला पोहोचणार आहेत.... याविषयीची एक वेगळी बातमी आपण आता ऐकणार आहोत.... अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा यासाठी.... केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसांची सुट्टी जाहीर केलीय....याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत....

आज चर्चेतील बातमीमध्ये.... ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी म्हणून पत्नी आणि मुलाचाही उल्लेख आहे....या प्रकरणी साळवी काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत.....चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.....दोन इस्लामिक देशांमधील संघर्षाच्या बातमीनं.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com