esakal | 'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका...
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast.jpeg

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका...

sakal_logo
By
अमित उजागरे

कोरोनाच्या लढ्यात केंद्रानं राज्यांना मदतीचा मोठा हात दिलाय....यासाठी आजवर १ हजार ८२७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय.....या सविस्तर बातमीसह राज्यातील पूरग्रस्तांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आपण ऐकणार आहोत....ऊर्जामंत्र्यांनी हा दिलासा दिलाय.....तर आजची सर्वात मोठी घडामोड म्हणजे....टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडलीए....यासह एकूणच ऑलिम्पिकचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी कसा राहिला याचं विश्लेषणही आपण ऐकणार आहोत.

सिंधूचं स्वप्नभंग ते पूरग्रस्तांना वीजबिल वसुलीपासून दिलासा

 1. ऑलिम्पिकचा नववा दिवस, सिंधूचं स्पप्नभंग (चालू घडामोडींचं वार्तांकन)

 2. पूरग्रस्तांच्या वीजबिलाची वसूली होणार नाही - उर्जामंत्री (ऑडिओ)

 3. द. कोरियात मराठी संशोधकाचं 'बायो सेन्सर कीट'वर संशोधन (एक्सप्लेनर)

 4. कोरोना लढ्यासाठी केंद्राने राज्यांना दिले 1,827 कोटी

 5. राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढचे चार दिवस समुद्रात वेगवान वारे

 6. अंकुश चौधरीचं १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन

 7. मानसिकरित्या कणखर होण्यासाठी क्रिकेटला ब्रेक; स्टोक्सचा मोठा निर्णय

 8. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक, म्हणाले...(चर्चेतील बातमी)

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता

 1. gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

 2. jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

 3. spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

 4. audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

 5. google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top