Sakal Podcast : ड्रायव्हिंगचे नियम बदलले! ते मनसे आमदारानं इंजिन चिन्हावर दावा करावा का? अजित पवारांची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal podcast

Sakal Podcast : ड्रायव्हिंगचे नियम बदलले! ते मनसे आमदारानं इंजिन चिन्हावर दावा करावा का? अजित पवारांची टीका

आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही काय ऐकणार आहात?

1. Bengaluru: ‘ओ कंडक्टर एक रूपया द्या, नाहीतर कोर्टात या’; बंगळुरूच्या तरूणाला मिळाले तीन हजार रूपये!
2. Driving Licence New Rules : ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलले, ३५ वर्षांनंतर सरकारचा मोठा निर्णय
3. Devendra Fadnavis : शेतकऱ्यांला 512 किलोच्या कांद्याचे मिळाले 2 रुपये; फडणवीस म्हणाले, जीआर...
4. Rahul Gandhi : काँग्रेसचं ठरलं! 'भारत जोड़ो'नंतर आता आणखी एका नव्या यात्रेची तयारी सुरू
5. गुजरातला पुन्हा भूकंपाचे धक्के; ४.३ रिश्टरस्केल नोंद
6. डॉ. नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर माधुरी दीक्षितला खूप अडचणींचा करावा लागला सामना खुलासा करत म्हणली...
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - IND vs AUS: राहुल द्रविडची कोचिंग कारकीर्द धोक्यात! टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूने उठवला आवाज
8. चर्चेतील बातमी -  Ajit Pawar : ...तर मग मनसे आमदाराने पक्षासह इंजिन चिन्हावर दावा करावा का? अजित पवारांनी डिवचलं

------------------------------------------------------------------------------
नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत....आजचं सकाळचं पॉडकास्ट.....
नव्यानं ड्रायव्हिंग लायसन्स बनवणाऱ्यांसाठी सरकारनं नवे नियम जाहिर केलेत.....  ते काय आहेत हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी पक्षाने चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.... मात्र या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.... याविषयीची अधिक माहिती देणारी बातमीही आपण ऐकणार आहोत.....
 चला तर मग सुरुवात करुया...आजच्या पॉडकास्टला.....बंगळुरुमधील एका आगळ्या वेगळ्या घटनेच्या बातमीनं....

टॅग्स :viralpodcastSakal Podcast