Sakal Podcast : घरी असेच वागता का, सरन्यायाधीशांनी वकीलाला झापले ते NCB अधिकाऱ्यांचाच वानखेडेंच्या विरोधात कट

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
sakal Podcast
sakal PodcastE sakal

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

1. Cheap Internet Countries: जगातील सर्वात स्वस्त डेटा मिळणाऱ्या देशांमध्ये भारत तिसरा! अमेरिका-चीनपेक्षाही कमी आहे किंमत

2. CJI DY Chandrachud : थोडा तरी आदर ठेवा, घरी देखील असेच वागता का? वकीलावर भडकले चंद्रचूड

3. Arvind Kejriwal: "सुप्रीम कोर्टाचा आदेश फिरवण्यासाठी केंद्राचं कट-कारस्थान सुरु"; केजरीवालांनी केला 'हा' मोठा दावा

4. RBI Board Meet: RBI चा मोठा निर्णय! RBI मोदी सरकारला देणार 87,416 कोटी रुपये

5. ITI : येरवड्यात होणार नवीन ‘आयटीआय’; राज्य सरकारने मान्यता दिली

6. Ajaz Khan: बिग बॉस-फेम टीव्ही अभिनेता एजाज खान याला ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर

7. RCB IPL 2023: RCB च्या विजयाने Playoffs चं गणित बिघडलं; रोहितसमोर 'विराट' संकट

8. चर्चेतील बातमी - Sameer Wankhede: एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा वानखेडेंच्या विरोधात कट, वकीलांचा आरोप

स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे, गायत्री तौर

-

---------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत....आजचं सकाळचं पॉडकास्ट....

कोर्टातील सुनावणी दरम्यान देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचुड यांनी एका सुनावणी दरम्यान वकीलाला दिलेली समज सध्या चर्चेत आहे....त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....दिल्ली सरकारच्या सेवा नियुक्त्यांच्या विषयावर सुप्रीम कोर्टानं नुकताच ऐतिहासिक निर्णय दिलाय.... तो काय आहे हेही आपण ऐकणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील सुनावणीबाबत जाणून घेणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया....आजच्या पॉडकास्टला....इंटरनेटविषयीच्या एका बातमीनं....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com