Sakal Podcast : सीमामुळे सचिनच्या घरात दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न ते आनंद दिघेंच्या अंत्ययात्रेला ठाकरे परिवारातलं कुणीच का नव्हतं?

बातम्या सविस्तरपणे ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
Sakal PodCast
Sakal PodCastesakal

आज सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकालं?

1. Indian American Presidential candidates : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत भारतीय वंशांच्या तीन उमेदवारांचा समावेश; जाणून घ्या कोण आहेत ते

2. Seema Haidar:सीमा हैदर सचिनच्या घरात येताचं कुटुंबाचे खाण्यापिण्याचे वांदे! पूर्ण कुटुंब नजरकैदेत

3. ITR Filing Rule: 18 वर्षाखालील मुलांनाही ITR भरावा लागेल का? काय आहे इन्कम टॅक्सचा नियम

4. हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना भरावा लागणार 12 टक्के GST

5. सांगलीत संभाजी भिडेंच्या पोस्टरला दुग्धाभिषेक

6. अशोक सराफांचं मोठं पाऊल, नाटकाच्या पडद्यामागील २० कलाकारांना दिले प्रत्येकी ७५ हजार

7. क्रीडाविषयक बातमी - ऍशेस कसोटी सुरु असतानाच ब्रॉड अचानक निवृत्त!

8. चर्चेतील बातमी - Shiv Sena आनंद दिघेंच्या अंत्ययात्रेला ठाकरे परिवारातलं कुणीच का नव्हतं?, संजय शिरसाटांचा आरोप

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

नमस्कार, मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत, आजचं सकाळचं पॉडकास्ट....

प्राप्तिकर कायद्याच्या कलम 64 (1A) अंतर्गत.... 18 वर्षांखालील मुलांच्या कमाईची माहिती रिटर्नमध्ये देणे आवश्यक आहे...याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमप्रकरणाची आता वेगळ्याच प्रकारे चर्चा होताना दिसतेय.....सचिनच्या घरावर आता गरीबीचं संकट कोसळल्याची चर्चा आहे.... हा प्रकार नेमका काय आहे हेही माहिती करुन घेणार आहोत...आज चर्चेतील बातमीमध्ये शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर मोठा आरोप केलाय....ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करूया, आजच्या पॉडकास्टला.....अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या बातमीनं....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com