Sakal Podcast : अयोध्येत महाराष्ट्रभवन ते त्याचा जन्म नव्हता तेव्हापासून, अजित पवारांवर एकनाथ शिंदेंचा संताप!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
sakal podcast
sakal podcastesakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. World Economy : जागतिक आर्थिक वाढीत भारत, चीनचा निम्मा वाटा

2. CJI Chandrachud : सरन्यायाधीशांना आठवला आणीबाणीचा काळ; म्हणाले, त्या काळातही न्यायाधीशांनी...

3. "भाजप विरोधात जिंकायचे असेल तर..." ; कपिल सिब्बल यांचे मोठे वक्तव्य!

4. अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार; CM शिंदेंची मोठी घोषणा

5. Sharad Pawar : सावरकरांच्या काही भूमिकांना आमचा पाठिंबा नाही; शरद पवारांनी घेतली स्पष्ट भूमिका

6. Nawazuddin Siddiqui आणि उर्वशी रौतेला विरोधात कायद्याची नोटीस, जाहिरातीत काम करणं पडलं महाग.. जाणून घ्या प्रकरण

7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - IPL 2023: 'माही भाईच्या त्या सल्लामुळे आज मी...' टीम इंडियातून बाहेर असलेल्या रहाणेच्या भावना अनावर

8. चर्चेतील बातमी - त्याचा जन्म नव्हता तेव्हापासून राजकारणात! अजित पवारांवर एकनाथ शिंदे संतापले

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

------------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत....सकाळचं पॉडकास्ट....

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमामध्ये नोंदवलेलं निरिक्षण हे सध्या चर्चेत आहे....ते काय म्हणालेत याविषयी आपण ऐकणार आहोत....लोकसभा निवडणुकीबाबत राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी मोठं वक्तव्य केलंय..... ते देखील जाणून घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा एकेरी उल्लेख केलाय....त्यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आलीय....ती ही आपण ऐकणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला......जागतिक अर्थव्यवस्थेच्या एका महत्वाच्या बातमीनं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com