आता बातम्या वाचण्यासोबत घ्या ऐकण्याचाही आनंद; ऐका 'सकाळ'चं पॉडकास्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

आता बातम्या वाचण्यासोबत घ्या ऐकण्याचाही आनंद; ऐका 'सकाळ'चं पॉडकास्ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

'होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणं गुन्हा नाही' ते 'दारू पिणारे सर्वाधिक प्रामाणिक'

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....

----------------------------------------

1. राकेश टिकैत यांच्या वडिलांनीही राजीव गांधी सरकारला झुकवलं होतं

2. होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणं गुन्हा नाही - कोर्ट

3. कोरोनाबाधित गर्भवती महिलांना 'स्टिलबर्थ'चा धोका

4. 'आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला'

5. बलात्काऱ्यांना नपुसंक करणं इस्लामविरोधी; पाकने हटवली कायद्यातील तरतूद

6. वीर दासला चाबकाचे फटके दिले पाहिजे'; 'शक्तीमान' भडकला

7. 'दारूत सर्वाधिक प्रामाणिकपणा'; अधिकाऱ्याचा अजब दावा, व्हिडीओ व्हायरल

8. चर्चेतील बातमी - आर्यन खानच्या चौकशीत प्रबळ पुरावे नसल्याचं हायकोर्टाने म्हटलंय.

रिसर्च आणि स्क्रिप्ट : ओमकार वाबळे

हेही वाचा: राजस्थानमध्ये राजकीय भूकंप! गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top