Podcast | Podcast | 'भारतीयांना मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

Podcast | 'भारतीयांना मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती'

sakal_logo
By
ओमकार वाबळे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......

1. फेसबुकने केला मोठा खुलासा..पहिल्यांदाच तो अहवाल समोर

2. फ्रान्समध्ये कोरोनाची पाचवी लाट.. जगभरात 54 देशांना धोका.

3. बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

4. व्हेटिकनमध्ये भारतीय धर्मगुरूला मिळणार संतपद, 300 वर्षांनंतर निर्णय

5. जगभर दुख सांगत का फिरतये ही 3.5 मीटर उंच बाहूली अमाल? पाहा फोटो

6. बापरे! २३ कोटी मिळवण्यासाठी ‘त्याने’ ट्रेनच्या खाली येत दोन्ही पाय गमावले, परंतु.

7. इलॉन मस्क यांनी पाळला शब्द; ट्विटर पोलनंतर विकले ११० कोटी रुपयांचे शेअर्स

8. चर्चेतील बातमी - आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, ती भीक होती...कंगना झाली ट्रोल!

रिसर्च आणि स्क्रिप्ट - ओमकार वाबळे

पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

राज्यात बंद झालेल्या बैलगाडा शर्यतींवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणारे...यासोबतच इयॉन मस्क यांनी 110 कोटी रुपयांच्या शेअर्ससाठी ट्विटरवर का विचारलं, हे जाणून घ्यायचंय.....एका व्यक्तीने 23 कोटी मिळवण्यासाठी चक्क स्वताचे पाय रेल्वेखाली घातलेत...तर, अभिनेत्री कंगना रणौतने भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय. सध्या तीही ट्रोल होतीय...पॉडकास्टची सुरुवात करूया फेसबूकच्या बातमीने....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top