Podcast |'अमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

Podcast |'अमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर'

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....'सकाळ'च्या पॉडकास्टला......

अमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर ते कंगना या अटीवर पद्मश्री परत करणार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा......सकाळच्या पॉडकास्टला.....

1. अमेरिकेच्या चिलेमध्ये कपड्यांचा डोंगर

2.जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये दिल्लीसह भारतातली आणखी दोन राज्य

3. 'मी एकांतवासात जाणार म्हणजे'...; खासदार अमोल कोल्हेंचा खुलासा

4. अमेरिकेत पांढऱ्या शेपटीच्या हरणांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव

5. म्यानमार सीमेवर अतिरेकी हल्ला; कमांडींग ऑफिसरच्या कुटुंबीयांसह सात जणांचा मृत्यू

6. भारत-पाक समझोता करण्यात ICC ला रस नाही

7. गर्भपाताच्या औषधांमुळे बाळांना होतो कर्करोग? रिसर्चमधून समोर

8. कंगना रणौत म्हणाली, मी माझा 'पद्म श्री' पुरस्कार परत करेन पण....

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - ओमकार वाबळे

पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

जगातील सगळ्यात प्रदुषित राज्यांमध्ये दिल्लीसह भारतातली आणखी दोन कोणत्या राज्यांच्या समावशे आहे, हे जाणून घ्यायचंय.......अमेरिकेत हरणांना कोरोना झालाय....तर भारत आणि पाकिस्तानमध्ये सिरीज खेळवण्यावर आयसीसीने मोठं वक्तव्य केलंय, ते ऐकायचंय......गर्भपाताच्या गोळ्या जास्त खाणाऱ्या महिलांना होणाऱ्या बाळांना कॅन्सर होण्याची शक्यता वाढलीय, तर चर्चेतल्या बातमती कंगना रणौतने पद्मश्री परत देण्यासाठी कोणती अट घातली आहे, याची माहिती घ्यायचीय...पण पॉडकास्टच्या सुरुवातीला अमेरिकेतल्या एका देशात कपड्यांचा डोंगर का साचलाय, हे समजून घेऊया.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top