Sakal Podcast: हर्बल फेअरनेस क्रीममुळं दोघांना किडनीचा आजार ते आयपीएलचं वेळापत्रक जाहीर

Sakal Podcast: बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

हर्बल फेअरनेस क्रीममुळं दोन व्यक्तींना चक्क किडनीच्या आजारानं ग्रासलंए.......तसंच सरकारच्या आदेशानंतर ट्विटर नमलं असून काही पोस्ट हटवण्यात येणारेत.....तर धार्मिक पर्यटनातून येत्या काळात २ लाख नवे रोजगार निर्माण होणारेत.... या बातम्यांसह... चर्चेत असलेल्या अकबर-सीता नावाच्या सिंहांची नाव बदलण्याचे आदेश हायकोर्टानं पश्चिम बंगाल सरकारला दिलेत.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Sakal Podcast
J&K Gulmarg Avalanche: गुलमर्गमध्ये बर्फाचा डोंगर कोसळला, 3 परदेशी नागरिक अडकले, एकाचा मृत्यू

हर्बल फेअरनेस क्रीममुळं दोघांना किडनीचा आजार ते IPLचं वेळापत्रक जाहीर

  1. हर्बल फेअरनेस क्रीम वापरल्यामुळं दोघांना किडनी विकार

  2. सरकारच्या आदेशानंतर अखेर ट्विटर नमलं! 'त्या' पोस्ट हटवणार (ऑडिओ)

  3. आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, हायव्होलटेज सामन्यांचं शेड्युल कसं असणार? (ऑडिओ)

  4. धार्मिक पर्यटनातून पुढील पाच वर्षात 2 लाख नवे रोजगार होणार निर्माण

  5. कांदा धोरणातील धरसोड थांबेना, केंद्राची ५४ हजार टन निर्यातीला परवानगी

  6. आता अकबर-सीता वाद संपणार? 'त्या' सिंहाच्या जोडीचं नाव बदलण्याचे हायकोर्टाचे निर्देश

  7. शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक यांना मनी लॉंड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

Sakal Podcast
Xiang Yang Hong 03 Ship: चीनचं 'संशोधन जहाज' मालदीवच्या किनाऱ्यावर दाखल; भारतासाठी धोक्याची घंटा?

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com