Sakal Podcast: आजपासून मध्य रेल्वेवर ६२ तासांचा मेगाब्लॉक ते जान्हवी कपूरचा हार्टब्रेक करणारी व्यक्ती नेमकी कोण?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लीक करा सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

मध्य रेल्वेच्या ६२ तासांच्या मेगाब्लॉकला आजपासून सुरुवात होतेय.....यामुळं मुंबईतील लांब पल्ल्याच्या गाड्या अन् लोकलही रद्द होणारेत.....ही महत्वाची बातमी आपण ऐकणारोत.....त्याचबरोबर दिल्लीत देशातील रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झालीए....या बातमीसह एव्हरेस्टवर चढाई करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित झालाए....तसंच भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-ट्वेंटी वर्ल्डकपचा सामना पहिल्या मॉड्युलर स्टेडियममध्ये होणारेय आणि जान्हवी कपूरच्या आयुष्यात वादळ निर्माण करणाऱ्या व्यक्तीबाबत ती व्यक्त झालीए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

Sakal Podcast
Monsoon at Kerala: मॉन्सून प्रगतीपथावर, चोवीस तासात केरळमध्ये लावणार हजेरी; महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या

आजपासून मध्य रेल्वेवर ६२ तासांचा मेगाब्लॉक ते जान्हवी कपूरचा हार्टब्रेक करणारी व्यक्ती नेमकी कोण?

१) आजपासून मध्य रेल्वेचा ६२ मेगाब्लॉक, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या होणार रद्द

२) दिल्लीत ५२.३ डिग्री सेल्सिअस तापमान; देशातील विक्रमी तापमान

३) भारत-पाक T20 सामना होणारं जगातलं पहिलं मॉड्युलर स्टेडियम कसं आहे?

४) World Record: एव्हरेस्टवर जलद चढाईचा विक्रम नेपाळच्या महिलेनं मोडला

५) नवीन पटनाईक यांच्या आजारपणाची चौकशी करू - पंतप्रधान मोदी

६) दानशूर सॅम अल्टमन! अर्धी संपत्ती करणार दान; गेट्स, मस्कच्या पावलावर पाऊल

७) जान्हवी कपूरचा हार्टब्रेक करणारी व्यक्ती अजूनही तिच्या आयुष्यात!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

Sakal Podcast
Jitendra Awhad Apology: जितेंद्र आव्हाडांची जाहीर माफी! म्हणाले, आंबेडकरांचा अपमान...

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com